शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अध्यक्ष डॉ. नारळीकरांसह या तिन्ही मान्यवरांविनाच होणार साहित्य संमेलन

by India Darpan
डिसेंबर 3, 2021 | 11:10 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
dr jayant naralikar

नाशिक – येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असली तरी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे, या संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला अनुपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा अनुपस्थित राहणार आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा संमेलनाला येऊ शकणार नाहीत.

मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी केली जात आहे. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती या संमेलनाचे आकर्षण आहे. मात्र, ९४व्या या संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबाची प्रकृती आणि सध्याचे वातावरण यामुळे डॉ. नारळीकर यांनी येण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे त्यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनात वाचून दाखविले जाणार की त्यांची व्हिडिओफीत दाखविली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

तर, डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यासाठी मावळते संमेलन अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा गैरहजर राहणार असल्याचे समोर आले आहे. दिब्रेटो यांचीही प्रकृती ठीक नसल्याने त्यांनीही उपस्थितीविषयी नकार कळविला आहे. त्याचबरोबर या संमलेनाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यांना कालच डिस्चार्ज देणार आला आहे. त्यामुळे ते वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. परिणामी, प्रकृतीच्या कारणावरुन ते संमेलनाला येणार नाहीत. मात्र, ते ऑनलाईन पद्धतीने संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झंझट मिटणार! देशभरात शाळांसाठी आता एकसमान अभ्यासक्रम

Next Post

ओमिक्रॉनः मुंबई, ठाणे व पुण्यात धाकधूक; २८ संशयितांचे अहवाल आठवडाभराने येणार

Next Post
corona 3 750x375 1

ओमिक्रॉनः मुंबई, ठाणे व पुण्यात धाकधूक; २८ संशयितांचे अहवाल आठवडाभराने येणार

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011