सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रितेश आणि जेनेलियाने खरेदी केली अलिशान कार; एवढी आहे किंमत, अशी आहेत वैशिष्ट्ये…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 3, 2022 | 5:15 am
in मनोरंजन
0
Capture 4

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये प्रेमाचे उदाहरण मानले जाते. मस्ती, हाऊसफुल सारखे हिट चित्रपट देणारा रितेश प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यातही खूप यशस्वी आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रितेश आणि जेनेलिया यांनी नवी आलिशान कार खरेदी केली आहे. त्याची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.

रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट 2002 मध्ये त्यांच्या डेब्यू फिल्म ‘तुझे मेरी कसम’च्या शूटिंगसाठी झाली होती. हैदराबाद विमानतळावर त्यांची भेट झाली. रितेश हा हीरो असला तरी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे जेनेलियाला माहित होते. त्यात खूप गर्व किंवा अभिमान असावा असे त्याला वाटले होते, पण तिला नंतर त्याचा स्वभाव समजला. आज अभिनेता रितेश देशमुखने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. रितेश हा सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे.

बायको जेनेलियासोबतचे त्याचे भन्नाट रिल्स क्षणात व्हायरल होतात. पण सध्या चर्चा त्याची नाही, तर रितेश व जेनेलियाच्या नव्या कारची आहे. यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. बॉलिवूडच्या या मोस्ट लव्हिंग कपलने लक्झरी BMW iX ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी याच रॉयल कारमधून या कपलची एन्ट्री झाली.

रितेश व जेनेलिया मरून कलरच्या कारमधून आलेत आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. या कारची किंमत 1.16 कोटी रूपये आहे. मुंबईत या कारची ऑनरोड प्राइज सुमारे 1.43 कोटी आहे. खरे तर रितेश कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रितेश व जेनेनियाची पहिली भेट 2003 मध्ये त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्यावेळी म्हणजे ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाले. तेव्हा जेनेलिया केवळ 16 वर्षांची होती तर रितेश 25 वर्षांचा होता. दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा एकमेकांच्या मैत्रीची त्यांना इतकी सवय झाली होती की ते कधी प्रेमात पडले ते कळलेही नाही. यानंतर त्यांनी मस्ती चित्रपटातही एकत्र काम केले. या दोघांचे नाते पहिल्या चित्रपटापासून सुरू झाले होते, मात्र त्यांनी ही बातमी मीडियात येऊ दिली नाही. अखेर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाआधी ते 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते पण त्यांच्या अफेअरच्या बातम्या कधीच मीडियात उघडपणे आल्या नाहीत. दोघांना रियान आणि राहिल हे दोन मुले आहेत.

Actor Ritesh Deshmukh Actress Genelia Buy New Luxurious Car
Bollywood Entertainment BMW Automobile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विचार पुष्प – प्रार्थनेचे खरे महत्त्व

Next Post

Vivo Y22s: 50MP कॅमेऱ्यासह अशी आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये; एवढी आहे किंमत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Next Post
Vivo Y22s

Vivo Y22s: 50MP कॅमेऱ्यासह अशी आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये; एवढी आहे किंमत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011