मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिझर्व्ह बँकेची या दोन मोठ्या खासगी बँकांसह सहकारी बँकांवर कारवाई

by India Darpan
जुलै 7, 2022 | 5:34 am
in संमिश्र वार्ता
0
rbi 2

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठोठावला आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला १.०५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर इंडसलँड बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमांचे पालन करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. प्रत्येक बँकेने नियमानुसार काम करावे अशी त्यामागे अपेक्षा असते. यानुसार आता खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. २९ जून २०२२ च्या आदेशानुसार कोटक महिंद्रा आणि इंडसलँड या दोन्ही बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई केल्याचे सांगत कोटक महिंद्रा बँकेला १.०५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

बँकांनी ज्या प्रमाणात नियमांचे पालन करण्यात दिरंगाई केली त्याप्रमाणात दंड आकारला जातो तीच पद्धत या बँकांनाही दंड ठोठावताना लागू केली आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर बँकिंग विनियमन अधिनियम, १९४९ चे कलम २६ए चं उपकलम (२) च्या उल्लंघन प्रकरणी कारवाई केली आहे. तर इंडसइंड बँकेवर देखील त्याच कारणांमुळे गांभीर्य न दाखवल्यानं कारवाई करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेनेही आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या केवायसी नियमांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर १ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

नवजीवन को ऑपरेटिव्ह बँक, बालांगीर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धाकुरिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोलकाता आणि दपलानी को ऑपरेटिव्ह अर्बन बँख लिमिटेड या बँकांवर देखील दंड आकारण्यात आला आहे. या बँकांना १ लाख ते २ लाख रुपयांपर्यतचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Reserve Bank of India RBI action on private banks

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पावसाळ्यात घराच्या परिसरात साप येऊ नये म्हणून काय कराल? आल्यास हे मात्र तातडीने करा

Next Post

हॉटेलच्या खोलीत नवरा अभिनेत्रीसोबत सापडला; मग तिसऱ्या पत्नीने हे सगळं केलं (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 6

हॉटेलच्या खोलीत नवरा अभिनेत्रीसोबत सापडला; मग तिसऱ्या पत्नीने हे सगळं केलं (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011