शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशभरातील ४० रांगोळी कलाकारांची कला बघायची आहे? आजच येथे नक्की जा

by Gautam Sancheti
ऑगस्ट 16, 2022 | 3:00 pm
in इतर
0
IMG 20220816 WA0021

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातून तब्बल ४० रांगोळी कलाकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये वास्तव्याला आहेत. महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हैद्राबाद अश्या सगळ्या ठिकाणाहून हे कलाकार, कलेच्या आणि भारतमातेच्या प्रेमापोटी इथे दोन दिवस राहताहेत, दिवस रात्र रांगोळ्या काढताहेत. अतिशय उत्साहपूर्ण आणि खेळी-मेळीच्या वातावरणात ह्या सर्व कलाकारांनी रांगोळ्या पूर्ण केल्या. आणि त्यांनी साकारलेल्या या अनोख्या रांगोळीचे प्रदर्शन सध्या नाशकात सुरू आहे.

शंकराचार्य न्यासाने संस्कार भारतीच्या सहकार्याने आगळे वेगळे रांगोळी प्रदर्शन भरवले आहे.  या प्रदर्शनाचा प्रारंभ शास्त्रीय संगीत गायिका मंजिरी असनारे-केळकर ह्यांच्या सुमधूर वंदे मातरम् गायनाने झाली. येत्या १८ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले राहणार आहे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीत आणि प्रगतीत योगदान दिलेल्या महात्म्यांच्या प्रतिमांचे हे अप्रतिम रांगोळी प्रदर्शन आहे. दररोज मोठ्या संख्येने नाशिककर या प्रदर्शनाला भेट देत आहेत. गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलामध्ये हे प्रदर्शन सध्या सुरू आहे.

Rangoli Exhibition 40 Artist of Participation
Nashik Shankaracharya Nyas Sanskar Bharti

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिपाशा बसूचा अनोखा अंदाज! बेबी बंपचेही बोल्ड फोटोशूट; वयाच्या ४३व्या वर्षी मातृसुख

Next Post

संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील या धरणांमधून विसर्ग सुरू; गोदावरीच्याही पाणी पातळीत वाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील या धरणांमधून विसर्ग सुरू; गोदावरीच्याही पाणी पातळीत वाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011