India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राजीव गांधींचा आज स्मृतीदिन… राहुल गांधींनी शेअर केला अतिशय भावनिक व्हिडिओ

India Darpan by India Darpan
May 21, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन आहे. आजच्याच दिवशी १९९१मध्ये तामिळनाडूमध्ये राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते, त्यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत पंतप्रधानपद भूषवले.

राजीव गांधींच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण गांधी परिवार दिल्लीच्या वीर भूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळीच पोहोचला. राजीव यांच्या पत्नी तथा माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियंका गांधी-वड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही श्रद्धांजली वाहिली.

आजच्या स्मृती दिनानिमित्त राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. पापा, आप मेरे साथ ही है, एक प्रेरणा के रुप में, यादों में, सदा या ओळी लिहून त्यांनी राजीव गांधी यांच्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. या व्हिडिओ काहीच वेळात खुप व्हायरल झाला आहे.

पापा, आप मेरे साथ ही हैं, एक प्रेरणा के रूप में, यादों में, सदा! pic.twitter.com/WioVkdPZcr

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2023

Rahul Gandhi Share Emotional Video of Rajiv Gandhi


Previous Post

लाचखोर खरे आणि पाटीलचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ड्रामा… तब्बल ४ तास रंगले नाट्य… नेमकं काय घडलं?

Next Post

स्टेट बँकेकडून चक्क रिझर्व्ह बँकेची फसवणूक… अखेर गुन्हा दाखल… काय आहे हा प्रकार

Next Post

स्टेट बँकेकडून चक्क रिझर्व्ह बँकेची फसवणूक... अखेर गुन्हा दाखल... काय आहे हा प्रकार

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group