India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गर्दीची संधी साधत एस.टी.मध्ये चढणा-या प्रवासी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने चांदवड येथील आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला. ही घटना ठक्कर बाजार बस स्थानक आवारात घडली होती.या प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ईशाद राजमोहम्मद मनियार (३२ रा.जुने कोर्ट गल्ली चांदवड जि.नाशिक असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिला ३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी बाहेर गावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्थानक येथे गेली असता ही घटना घडली होती. बस मध्ये चढत असताना गर्दीत आरोपीने धक्का देऊन महिलेचा विनयभंग केला होता. याबाबत सरकार वाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हादाखल करण्यात आला होता. या गुन्ह्चा तपास तत्कालीन उपनिरीक्षक अशोक पाथरे यानी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

मुख्य न्याय दंडाधिकारी समोर बावकर याच्या समोर हा खटला चालला. सरकार तर्फे अॅड सलीम तडवी यानी काम पाहिले. फिर्यादी,पंच, साक्षीदार याची साक्ष आणि सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत त्यास एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

Passenger Women Molestation Court Punishment


Previous Post

नाशिक बस आग अपघात- डीएनए टेस्टमुळे पटली तीन मृतांची ओळख; मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द

Next Post

अदानींना मिळाले टेलिकॉमचे लायसन्स; जिओ आणि एअरटेलला देणार टक्कर

Next Post

अदानींना मिळाले टेलिकॉमचे लायसन्स; जिओ आणि एअरटेलला देणार टक्कर

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group