India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

म्हसरुळ भागात शॉर्टसर्किटमुळे आग…. उडाला एकच गोंधळ… चार घरांचे नुकसान (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
April 5, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील म्हसरुळ भागातील टेक वस्तीत दुपारच्या सुमारास एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच धावपळ उडाली. तातडीने ही बाब पोलिस आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या दुर्घटनेत एकूण चार घरांचे नुकसान झाले  आहे.

या आगीत संसारोपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. मात्र ही घरे काहीशा अडचणीच्या भागात असल्याने मदत कार्य करण्यास अडचण येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

 

 

⬜????⬜????⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*

तर मग

*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा????https://t.co/hbtHdVcAG4

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023

Old Nashik Short Circuit Fire 4 Home Loss Video


Previous Post

काय सांगता! चक्क EMIवर मिळतोय हापूस; कुठे?

Next Post

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगातील शिवशाही बसची स्कुलबसला धडक; ४ विद्यार्थी जखमी

Next Post

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगातील शिवशाही बसची स्कुलबसला धडक; ४ विद्यार्थी जखमी

ताज्या बातम्या

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023

संतापजनक ! मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर बलात्कार…. अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत सापडली रस्त्यावर

September 29, 2023

असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज !

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group