नााशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये ८४ टक्के साठा आहे. जिल्हयातील या पावसाळयात जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर आता १५ जानेवारी पर्यंत धरण साठ्याची आकडेवारी समोर आली आहे. गंगापूर धरणाचा साठा ८४ टक्के तर समुहात ८१ टक्के साठा आहे.
Nashik Dam Storage January 2023 Figures Water