गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकचे एसपी स्वतः रस्त्यावर… एकाचवेळी तब्बल ३१ ठिकाणी छापे… केली ही मोठी कारवाई (व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 11:42 am
in स्थानिक बातम्या
0
20230807 105936


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधिक्षक (एसपी) शहाजी उमाप हे स्वतः पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच एकाच दिवशी जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल ३१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. उमाप यांनी अवैध धंद्यांवर मास रेडचे आयोजन केले. ग्रामीण भागात ३१ ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत जवळपास साडेपाच लाख रुपयांची दारु, रसायन नष्ट करण्यात आली आहे. तसेच, ३७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सटाणा तालुक्यातील १२ ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली त्याच प्रमाणे जिल्ह्यातील अन्य तालूक्यातील अनेक गावात ही कारवाई करण्यात आली आहे. या पुढे ही असीच कारवाई सुरु राहणार असल्याच जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. याअगोदर मे महिन्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली मोठी कारवाई करण्यात आली होती. एकाच दिवशी आणि एकाचवेळी जिल्ह्यात विविध तब्बल ४६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. खासकरुन ही कारवाई अवैध गावठी दारु अड्डे उद्धवस्त करण्यासाठी होती.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, देवळा व सटाणा तालुक्यातील विविध अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकांनी हे छापे टाकले होते. दारुसाठी लागणारा काळा गुळ व नवसागरचा मोठा पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला . एकाच दिवशी केलेल्या कारवाईं मध्ये जवळपास १० लाखाचे दारु, रसायन साहित्य जप्त करण्यात आले होते. आता ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बघा कारवाईचा हा व्हिडिओ

nashik district sp shahaji umap 31 raid illegal business
Raids at 1 place, action against 37 people, liquor worth five and a half lakhs destroyed
Rural police Superintendent

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय २१ वा…. विधीयुक्त स्नानाचे फळ काय मिळते? (व्हिडिओ)

Next Post

Nashik Crime १) नाशकात तरुणावर प्राणघातक हल्ला २) मालेगावात शस्त्रास्त्रांसह तरुणाला अटक

Next Post
IMG 20230807 WA0114 e1691387473686

Nashik Crime १) नाशकात तरुणावर प्राणघातक हल्ला २) मालेगावात शस्त्रास्त्रांसह तरुणाला अटक

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011