India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; शरणपूररोडवर पोलिसांनी केला भांडाफोड

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in क्राईम डायरी
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या उच्चभ्रू ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उध्वस्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शरणपूर रोड वरील सुयोजित मॉडर्न पॉईंट या इमारतीत अनेश अरुण उन्हवणे याने 2 गाळे भाड्याने घेऊन तेथे योग वेलनेस स्पा या नावाने मसाज पार्लर सुरू केले होते. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना मिळाली होती.

या माहिती वरून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे एक महिला व ललित पांडुरंग राठोड हे दोघे महिलांना पैशांचे प्रलोभन देऊन अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय करताना मिळून आले. तेथे 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला व ललित राठोड दोघांना हा व्यवसाय करताना गाळा मालक अनेश उन्हवणे तसेच गाळा भाड्याने उपलब्ध करून देणारे सागर ओमकार अग्रवाल व पियुष ओमकार अग्रवाल या सर्वांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Nashik Crime Massage Parlor Police Raid Sex Racket


Previous Post

चीनी स्मार्टफोनवरुन धोक्याचा इशारा; सैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मंत्रालयाचा सल्ला

Next Post

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकहाणीतील अनेक किस्से

Next Post

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकहाणीतील अनेक किस्से

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group