नाशिक कोरोना अपडेट – दिनांक: 16 जानेवारी 2022
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-1350
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-3035
नाशिक मनपा- 1678
नाशिक ग्रामीण- 1185
मालेगाव मनपा- 061
जिल्हा बाह्य- 111
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8768
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00