आजचे राशिभविष्य – १७ जानेवारी २०२२
मेष – आत्मक्लेश टाळा…
वृषभ – मनाविरुद्ध बाबी सहजतेने घ्या…
मिथुन – कामात मग्न राहा…
कर्क – कार्यक्षेत्रात नव्या योजना…
सिंह – संघर्ष टाळा…
कन्या – अनावश्यक खर्च सांभाळा…
तुळ – वादापासून चार हात दूर राहा…
वृश्चिक – कलाकारांना वाव मिळेल…
धनु – तत्व सोडू नये…
मकर – सामंजस्याने मार्ग काढावा…
कुंभ – घाई मध्ये मोठा निर्णय नको….
मीन – चिंतन वाढवा……
आज शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती
आज शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती आहे. सकाळी षोडशोपचारे शाकंभरी देवीची पूजा करावी. देवीचा जप करावा. देवीची आरती करून महानैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास एका कुमारिकेला गोड पक्वान्न सह जेवू घालावे. तिला वस्त्र, पात्र दान द्यावे. कुमारिकेचा नमस्कार करावा. पुढील वर्षी अशाच थाटामाटाने नवरात्र साजरे केले जाईल, असा संकल्प देवीसमोर सोडून नवरात्राची सांगता करावी…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.