दिनांक: 25 जून 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 2564
….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 128
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 250
नाशिक मनपा- 083
नाशिक ग्रामीण- 160
मालेगाव मनपा- 000
जिल्हा बाह्य- 007
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8224
*आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु -52 (नाशिक मनपा-22,मालेगाव मनपा- 02, नाशिक ग्रामीण-28, जिल्हा बाह्य- 00)
*आजचे (48 तासातील)मृत्यू:- 03
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00