दिनांक: 16 जून 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 3585
….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 142
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 216
नाशिक मनपा- 133
नाशिक ग्रामीण- 73
मालेगाव मनपा- 04
जिल्हा बाह्य- 06
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 7132
*आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु -267 (नाशिक मनपा-166,मालेगाव मनपा- 01, नाशिक ग्रामीण-100, जिल्हा बाह्य- 00)
*आजचे (48 तासातील)मृत्यू:- 4
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 03
जिल्हा बाह्य- 00