शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशकात हत्येचे सत्र सुरूच; आता पेठरोडवर युवकाचा दगडाने ठेचून खून

by Gautam Sancheti
जानेवारी 21, 2023 | 2:25 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ रोडवर पाटालगत असलेल्या समर्थ नगर भागतील मैदानात दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. एका ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह येथे आढळून आला आहे. या मृत तरुणाच्या चेहऱ्यावर दगडाने जबर मार असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. कोणीतरी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, म्रुताची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांना देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र चेहऱ्यावर खूप जखमा असल्यामुळे सदर इसमाची अद्याप ओळख पटू शकली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्हयाची उकल करणे आता मोठे आव्हान राहणार आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्रिकुटाची दोघा भावांसह एकास बेदम मारहाण; दोघे जखमी

Next Post

उद्धव ठाकरेंचे पक्ष प्रमुखपद २३ जानेवारीला संपणार… सुनावणी ३० जानेवारीला.. आता काय होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर मारला डल्ला

ऑगस्ट 22, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात तीन घरफोडी….चोरट्यानी सव्वा सहा लाखाचा ऐवज केला लंपास

ऑगस्ट 22, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…आडगाव शिवारातील घटना

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो
क्राईम डायरी

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
crime1
क्राईम डायरी

६० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून ठाणे येथील दोघांनी नाशिकच्या व्यावसायीकास घातला साडे पाच लाखाला गंडा

ऑगस्ट 20, 2025
crime1
क्राईम डायरी

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
crime11
क्राईम डायरी

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 19, 2025
crime 71
आत्महत्या

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

ऑगस्ट 19, 2025
Next Post
Uddhav Thackeray2

उद्धव ठाकरेंचे पक्ष प्रमुखपद २३ जानेवारीला संपणार... सुनावणी ३० जानेवारीला.. आता काय होणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011