India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्रिकुटाची दोघा भावांसह एकास बेदम मारहाण; दोघे जखमी

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वास्को चौकात त्रिकुटाने दोघा भावांसह एकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत लोखंडी रॉड आणि तलवारीचा वापर करण्यात आला. या मारहाणीत दोन जण जखमी झाले आहे. शंकर चावरीया, गोरख चावरीया व शुभम चावरीया (रा.सर्व फर्नांडीसवाडी,उपनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर (१८ रा.शिकलकर वस्ती,सिन्नरफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सोनसिंग शिकलकर व अनमोलसिंग चरणसिंग शिकलकर हे दोघे मावस भाऊ गुरूवारी (दि.१९) रात्री रिपेअरींगला टाकलेला मोबाईल घेण्यासाठी वास्को चौकात गेले असता ही घटना घडली. वास्को चौकात उभ्या असलेल्या तिघा संशयितांनी दोघा भावांना गाठून मागील भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी दोघा भावांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्रिकुटापैकी एकाने अनमोलसिंग यांच्या डोक्यात लाकडी दांडका व लोखंडी रॉड मारून जखमी केले. यावेळी त्रिकुटाने वाद बघणा-या भगवान देवीदास सुर्यवंशी यास तू काय बघतो तुला पण जीवंत सोडणार नाही असे म्हणत संशयित टोळक्याने त्याच्यावरही लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. या घटनेत अनमोलसिंग आणि भगवान जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.


Previous Post

भरधाव वेगातील दोन मोटरसायकलींची धडक; एक ठार, दुसरा वाहनासह पसार

Next Post

नाशकात हत्येचे सत्र सुरूच; आता पेठरोडवर युवकाचा दगडाने ठेचून खून

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशकात हत्येचे सत्र सुरूच; आता पेठरोडवर युवकाचा दगडाने ठेचून खून

ताज्या बातम्या

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group