गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिला व्यावसायीकाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून परस्पर कर्ज काढणा-या विरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 14, 2023 | 3:47 pm
in क्राईम डायरी
0
crime 123

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला व्यावसायीकाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून परस्पर कर्ज काढणा-या विरुध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारीख उलटूनही हप्ता न मिळाल्याने वसूली अधिका-यांनी व्यावसायीकाचे घर गाठल्याने हा प्रकार समोर आला आहे. पेटीएम आणि गुगल पे मिनीस्पिकर देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ही फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलिक नामक भामट्यांनी महिला व्यावसायीकांना गंडविले आहे. याप्रकरणी कल्याणी संदिप गोडसे (रा.माळवाडी,माडसांगवी ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोडसे यांचे माडसांगवी गावात अंतरा कलेक्शन तर नेहा पेखळे यांचे हिंदवी स्वराज नावाचे किराणा दुकान आहे. गेल्या १ नोव्हेंबर रोजी दोन्ही महिला आपआपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयिताने त्यांना गाठले. यावेळी पेटीएम, गुगल व फोन पे सुविधेसाठी मिनी स्पिकर पुरविण्याचे काम बघत असल्याचे सांगून त्याने दोन्ही महिला व्यावसायीकांच्या कागदपत्राचे मोबाईल मध्ये फोटो काढले. या कागदपत्राच्या आधारे संशयिताने गोडसे यांच्या नावे दहा हजार तर पेखळे यांच्या नावे १२ हजार असे होम क्रेडिट फायनान्स या कंपनीतून परस्पर २२ हजार रूपयांचे कर्ज काढून ही रक्कम त्रयस्त नावाच्या बँक खात्यात वर्ग करून सदरची रोकड लांबविली. महिना उलटूनही गोडसे व पेखळे यांच्याकडून फायनान्स कंपनीला हप्त्याची रक्कम न मिळाल्याने वसूली प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. संशयिताने याप्रकारे अनेकांना गंडविल्याचे बोलले जात असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरात घुसून दांम्पत्यास बेदम मारहाण; जमिनीच्या वादातून कोर्टाची नोटीस पाठवल्याचा राग

Next Post

नॉयलॉन मांजा विक्री करणा-या चार जणांवर कारवाई; २१ हजाराचा नॉयलान मांजा जप्त

India Darpan

Next Post
crime diary 3

नॉयलॉन मांजा विक्री करणा-या चार जणांवर कारवाई; २१ हजाराचा नॉयलान मांजा जप्त

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011