India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हेडफोन बेतले जीवावर; रेल्वे रुळ ओलांडतांना अकरावीत शिकणा-या विद्यार्थीनीचा मृत्यू

India Darpan by India Darpan
January 6, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कानाला मोबाईलचा हेडफोन लावल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वेचा आवाज तिला ऐकू न आल्याने एका विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. इगतपुरी येथील महाविद्यालयात अकरावी मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थींनेचे नाव प्रियंका नामदेव कोकणे (वय १७) असे आहे. ती इगतपुरी तालुक्यातील जानोरी या गावाची होती. जानोरी येथील रेल्वे फाटकाजवळ मोबाईलवर बोलत ती महाविद्यालयात निघाली होती. प्रियंकाच्या कानात हेडफोनमध्ये गाण्यांचा आवाज मोठा असल्याने तिला ट्रेनचा आवाज आलाच नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. ही घटना समजताच जानोरी गावावर शोककळा पसरली आहे. रस्ता ओलांडतांना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात रेल्वे रुळ ओलांडतांना दोन्हीबाजूला रेल्वे येते की नाही हे बघणे सुध्दा गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.


Previous Post

अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून डॉक्टरच्या तीन बँक खात्यातून पावणे तीन लाख रूपये केले परस्पर वर्ग

Next Post

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडच्या प्रस्तावाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे नाशिक महापालिकेला निर्देश

Next Post
प्रातिनिधिक फोटो

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडच्या प्रस्तावाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे नाशिक महापालिकेला निर्देश

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group