बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवदर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेची ६० हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

by India Darpan
डिसेंबर 27, 2022 | 4:14 pm
in क्राईम डायरी
0
crime 118

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवनमध्ये देवदर्शनासाठी मंदिराच्या रांगेत उभ्या असलेल्या परप्रांतीय महिलेच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. या चोरीप्रकरणी संपतकुमार नरसिंगमुलू कंपा (रा.इंदिरानगर,जि.रंगारेड्डी,कर्नाटक) यांनी तक्रार दिली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपा कुटुंबिय देवदर्शनानिमित्त शहरात आले होते. सोमवारी (दि.२६) सायंकाळी कंपा कुटुंबिय तपोवनातील लक्ष्मण नारायण मंदिरात देवदर्शन घेत असतांना ही घटना घडली. संपतकुमार कंपा यांच्या आई गंगाम्मा कंपा या देवदर्शनाच्या रांगेत उभ्या असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील पॅण्डल असलेली सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. अधिक तपास जमादार टी.के.गायकवाड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Next Post

जीवे मारण्याच्या हेतूने तरुणावर धारदारदार शस्त्राने वार; दोन जण गजाआड

India Darpan

Next Post
crime 1234

जीवे मारण्याच्या हेतूने तरुणावर धारदारदार शस्त्राने वार; दोन जण गजाआड

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011