India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काट्या मारूती चौक भागात जेवण गरम करीत असतांना अचानक झालेल्या गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. संतोष सुरेश कानडे (रा.सदानंद पार्क,काट्या मारूती चौक,पंचवटी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कानडे रविवारी (दि.२५) रात्री जेवण गरम करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक गॅसचा भडका उडाल्याने ते गंभीर भाजले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.


Previous Post

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; वेगवेगळया भागातून चार दुचाकी चोरीला

Next Post

देवदर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेची ६० हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

Next Post

देवदर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेची ६० हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group