बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्हसरूळ मार्गावरील शिवा हॉटेल जवळ दुचाकीच्या धडकेत वृध्द ठार

by India Darpan
डिसेंबर 23, 2022 | 10:38 am
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी म्हसरूळ मार्गावरील शिवा हॉटेल जवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ७५ वर्षीय वृध्दाचा म्रुत्यू झाला. दाजमल लकडू कोळी ( रा.श्रीराम नगर इसार पेट्रोल पंपाजवळ दिंडोरी रोड) असे दुचाकीच्या धडकेत ठार झालेल्या व्रुध्दाचे नाव आहे. देवदर्शन आटोपून कोळी मंदिराबाहेर पडले असता ही घटना घडली. कोळी गुरुवारी नेहमी प्रमाणे देवदर्शनासाठी परिसरातील शिवा हॉटेल भागात असलेल्या दत्त मंदिरात गेले होते. देवदर्शन आटोपून ते मंदिराबाहेर पडले असता ही घटना घडली. घराकडे ते पायी निघाले असता काही अंतरावर भरधाव अक्टीव्हास्वाराने (एमएच १५ एचआर २६०१) त्याना जोरदार धडक दिली. हा अपघात चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला. या अपघातात कोळी गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत जावई सखाराम चित्ते यानी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार दर्शन काकड याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोहित रैनाच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? अभिनेत्याने डिलिट केले लग्नाचे फोटो

Next Post

भाडेतत्त्वावर दिलेल्या कारची परस्पर विल्हेवाट; फसवणूक करणारा गजाआड

India Darpan

Next Post
crime 1234

भाडेतत्त्वावर दिलेल्या कारची परस्पर विल्हेवाट; फसवणूक करणारा गजाआड

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011