India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या भावाचा खून करणारा आरोपी तीन तासात गजाआड

India Darpan by India Darpan
September 11, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकतर्फी प्रेमातून पंचवटीमधील कालिकानगरमध्ये मुलीच्या भावाचा खून केल्याच्या घटनेतील आरोपीला अवघ्या तीन तासात पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील आरोपी किरण रमेश कोकाटे याला अंबड येथून ताब्यात घेण्यात आले आहेत. शनिवारी रात्री ८.१५ वाजता आरोपी किरण कोकाटेने चॅापरचा वापर करुन मुलीचा भाऊ रवी सलीम सय्यद (२०) याचा खून केला होता. कालीकानगर येथून रवी सय्यद पायी जात असतांना रिक्षातून पाठीमागून येऊन हा हल्ला करण्यात आला होता.

या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, मध्यतंरी रवी सय्यद याच्या बहिणीला आऱोपीने पळवून नेले होते. या घटनेची तक्रार मुलीचे आई-वडील पंचवटी पोलिसात पोलिस स्थानकात दिली होती. मात्र या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यानंतर मुलीला शोधल्यानंतर आऱोपी वारंवार मुलीच्या वडिलांना व त्याच्या भावाला घरी बोलून तुझी मुलगी आम्हाला दे नाही तर आम्ही तुझा खून करू अशी वारंवार धमकी देत होते. शेवटी तीच कुरापत काढून मुलीच्या भावाला आरोपीने हा निर्घृण खून केला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची फिर्याद रवीचे नातेवाईक युसुफ अमीर सैय्यद यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी भादंवि ३०२ सह १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित नलवडे करीत आहेत.


Previous Post

आई धुणीभांडी करते… पोरगा नुसता युट्यूब बघायचा…. नीटचा निकाल लागला…. सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली…

Next Post

शिंदे गटाला मोठा धक्का! लता सोनवणे यांची आमदारकी कुठल्याही क्षणी रद्द होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

शिंदे गटाला मोठा धक्का! लता सोनवणे यांची आमदारकी कुठल्याही क्षणी रद्द होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group