India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लग्नास नकार देत तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले; सिडकोतील तरुणाला अटक

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. मनोज यशवंत जगताप (२७ रा. सावतानगर,सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. लग्नास नकार देत अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार व आयटीअ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित व पीडिता यांच्यात प्रेमसंबध होते. गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी संशयिताने शिवाजी वाडी ते इंदिरानगर बोगदा दरम्यानच्या प्रवासात पीडितेस गुंगीची गोळी सेवन करण्यास भाग पाडून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतरही लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी बलात्कार केला.

पीडितेने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला असता त्याने शिवीगाळ व धमकी देत लग्नास नकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास चंद्रकांत आहिरे करीत आहेत.


Previous Post

नाशकात महिला असुरक्षितच! तरूणीसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन गुन्हे दाखल

Next Post

चोरट्यांची हिम्मत बघा, कारमध्ये बसलेल्या महिलेचे चेनस्नॅचिंग… नाशकात असा घडला सर्व प्रकार

Next Post
प्रातिनिधिक फोटो

चोरट्यांची हिम्मत बघा, कारमध्ये बसलेल्या महिलेचे चेनस्नॅचिंग... नाशकात असा घडला सर्व प्रकार

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group