शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघांची घोषणा; असा आहे संघ

by India Darpan
ऑक्टोबर 26, 2022 | 5:07 pm
in स्थानिक बातम्या
0
Basketball

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर येथे उपकिनष्ट गटाच्या (१३ वर्षे)(sab Jr.) महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या उपकिनष्ट गटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची अंतिम निवड झाल्याची घोषणा आज करण्यात आली.

या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यांचे संघ निवड करण्यासाठी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी नाशिक रोड येथील यू. एस. जिमखाना क्रीडांगणवर नाशिक अमॅच्युअर बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने उपकिनष्ट गटाच्या मुले आणि मुलींच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संभाव्य १६ मुले आणि १६ मुलींची प्राथमिक निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या खेळाडूचे दिनांक २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान सराव शिबिर घेण्यात आले.

या सराव शिबिरातील कामगिरीच्या आधारे अंतिम १२ मुले आणि १२ मुलींची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे. हे संघ कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. नाशिक जिल्ह्याच्या खेळाडूंना यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष यांच्या हस्ते किट (टी शिर्ट्स आणि शॉर्ट्स) वाटप करण्यात आले. यावेळी दीपक पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि चांगला खेळ करून नाशिक जिल्ह्याचे नांव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकच्या खेळाडूंचा चांगला सराव झाला असून नाशिकचे दोन्हीही संघ राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करतील असे यावेळी प्रशिक्षक राजेश क्षत्रिय यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा मुलांचा संघ असा-
विलय विसपुते, राम राठी, प्रेरक जय कोठारी, अदित्य सिंह, साई लोखंडे, नैतिक सोनार, आर्यन ठाकूर, अब्बास यूसुफ रंगवला, अर्णव ढाके, अरूष क्षत्रिय, तन्मय हिरोळे, चिंतन पवार.
प्रशिक्षक – आनंद द्रविड.
नाशिक जिल्हा मुलींचा संघ असा-
मुली – सोहा शिंदे, आर्या पाटील, आर्या व्यवहारे, आर्या सुडके, अक्षता शिंदे, रुई देशमुख, अवंनी सांगळे, श्रावणी पाटील, गार्गी लवाटे, सिद्धी पाटील, काव्या वाडकर, अस्मिता पाळदे.
प्रशिक्षक – गायत्री ढाकणे. मुख्य व्यवस्थापक – राजेश क्षत्रिय

Nashik Basketball girls and boys team declare

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळीनंतर आता राजकीय फटाके! ठाकरे, फडणवीस आणि शिंदेंचा महाराष्ट्र दौरा

Next Post

बच्चू कडूंच्या नाराजीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले…

Next Post
Deepak kesarkar

बच्चू कडूंच्या नाराजीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले...

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011