गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बच्चू कडूंच्या नाराजीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले…

by India Darpan
ऑक्टोबर 26, 2022 | 5:27 pm
in स्थानिक बातम्या
0
Deepak kesarkar

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार संघटनेचे प्रमुख आणि शिंदे गटाचे समर्थक बच्चू कडू यांनी खोक्यांवरुन होणाऱ्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार रवी राणा यांनीही कडू यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे कडू यांनी राणा यांना थेट आव्हान दिले आहे की, आम्ही खोके घेतले हे १ तारखेपर्यंत सिद्ध करा अन्यथा आम्ही मोठा निर्णय घेऊ. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राणा यांच्या वक्तव्यांची दखल घ्यावी, असेही कडू यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर होते.

केसरकर म्हणाले की, शेतीच्या नुकसानीची सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळेच या नुकसानीचे पंचनामे सॅटेलाईटने होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी काय केले? कुमासाठी आणि काय भांडलेत? माझा पक्ष म्हणजे महाराष्ट्र असे नसतं, असे म्हणून चालत नाही. त्यांचे ९० टक्के सध्या राजकारण सुरू आहे. चार महिन्यांनी त्यांना कळालं की पूर आला. शेतकरी बाधित झाला. शेतकऱ्यांना मदतीचे ५० हजार कधी दिले नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे पण सत्तेत असतांना त्यांनी मंजूर असलेले ५० हजार शेतकऱ्यांना दिले नाहीत. ते आमच्या सरकारने तातडीने दिले. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये.

बच्चू कडू यांच्याबाबत केसरकर म्हणाले की, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे दोन आमदार आहेत. लवकरच ते मंत्री पदी दिसतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी संयम ठेवावा. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल त्यात त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे, असे केसरकर म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याचा अर्थ युती होईल असे नाही. युती झाली तर शिंदे साहेब घोषणा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Minister Deepak Kesarkar on Bacchu Kadu Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघांची घोषणा; असा आहे संघ

Next Post

नाशकात शिवशाही बस विजेच्या खांब्यावर आदळली; भाऊबीजेच्या दिवशी भीषण दुर्घटना टळली (Video)

Next Post
Capture 29

नाशकात शिवशाही बस विजेच्या खांब्यावर आदळली; भाऊबीजेच्या दिवशी भीषण दुर्घटना टळली (Video)

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011