India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नातीच्या जन्म दाखल्यासाठी घेतले ५०० रुपये; नाशिक मनपाची लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेतील लाचखोर वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम ही ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यास सापडली आहे. कदम ही महापालिकेच्या पश्चिम वभागात जन्म मृत्यू विभागात कार्यरत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने त्याच्या नातीचा जन्म दाखला मिळावा म्हणून महापालिकेत अर्ज केला होता. हा दाखला देण्यायासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी कदम हिने केली होती. अखेर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने पथक तयार करुन सापळा रचला. आणि या सापळ्यात प्रेमलता कदम ही अडकली. तिला ५०० रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुरध्वनी क्रं. ०२५३- २५७८२३० किंवा टोल फ्री क्रमांका १०६४ किंवा इ मेल
[email protected] वर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik ACR Raid Corruption Bribe Trap
Municipal Corporation Clerk Birth Certificate


Previous Post

CBSE कडून १०वी आणि १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून सुरू होणार

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प –  मग असेच करा ना

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प -  मग असेच करा ना

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group