India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मिशन इयत्ता दहावी –  अवघड प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर गुण कसे मिळवावेत? (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in व्हिडीओ
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– मिशन इयत्ता दहावी –  
 अवघड प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर गुण कसे मिळवावेत?
हातातून जाणारी बाजी कशी सावरावी?

परीक्षेच्या काळात अभ्यासाची पूर्ण तयारी करूनही कधी कधी अनपेक्षित प्रश्न येतात. सगळी प्रश्नपत्रिकाच अवघड वाटू लागते. विद्यार्थांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. काय लिहावं ते सुचत नाही. केलेला अभ्यास विसरला की काय असे वाटू लागते.
विद्यार्थी घाबरतात. काहीही सुचत नाही अशा वेळी मन कसे शांत करावे आणि अवघड वाटणार्‍या प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर मार्क्स कसे मिळवावे याचे मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी या विशेष मालिकेत केले आहे. विद्यार्थांना अशा प्रसंगी कसे वागावे आणि प्रश्नपत्रिका सोडवावी याचे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन या व्हिडिओत केले आहे.

– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam Difficult Exam Marks Video Guidance


Previous Post

चोरट्यांची हिम्मत बघा, कारमध्ये बसलेल्या महिलेचे चेनस्नॅचिंग… नाशकात असा घडला सर्व प्रकार

Next Post

गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरे यांची जाहीर सभा; सभेसाठी नाशकातून असे आहे नियोजन

Next Post

गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरे यांची जाहीर सभा; सभेसाठी नाशकातून असे आहे नियोजन

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group