India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पोलिसांच्या पदोन्नतीवरील गोंधळ संपला… शिंदे-फडणवीस सरकारने काढले आदेश… बघा, संपूर्ण यादी

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या एक वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काहीसे मतभेद होते. त्यामुळेच यासंदर्भातील आदेश काढले जात नव्हते. अखेर आता सरकारने आदेश काढले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ, डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनावणे, निलेश माईणकर, स्वाती कुराडे या सर्वांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती तसेच बदली करण्यात आली आहे. तर सोमनाथ तांबे यांची नाशिक शहर पोलीस सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे.

राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदली यासंदर्भातील राज्य सरकारने काढलेले आदेश खालीलप्रमाणे

202305222348027429
202305222325431729 (2)
202305222348317929 (1)

Maharashtra Police Promotions and Transfer Order


Previous Post

एसटी बस आणि कंटेरनचा भीषण अपघात; ६ ठार, ६ गंभीर जखमी

Next Post

पुतण्याचा शोले स्टाईल ड्रामा! शेवटी काकाच ठरला वरचढ… देशभरात चर्चा… बघा, नेमकं काय घडलं

Next Post

पुतण्याचा शोले स्टाईल ड्रामा! शेवटी काकाच ठरला वरचढ... देशभरात चर्चा... बघा, नेमकं काय घडलं

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group