India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एसटी बस आणि कंटेरनचा भीषण अपघात; ६ ठार, ६ गंभीर जखमी

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in राज्य
0

 

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते मेहकर रस्त्यावर असलेल्या पळसखेड चक्का गावाजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी बस पुण्याहून मेहकरला जात होती. या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जवळपास १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सिंदखेड राजा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर हा अपघात झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

SY Bus Container Accident 6 Death 5 injured


Previous Post

दोन हजारच्या नोटा : स्टेट बँकेनंतर पंजाब नॅशनल बँकेनेही जारी केले हे नियम

Next Post

पोलिसांच्या पदोन्नतीवरील गोंधळ संपला… शिंदे-फडणवीस सरकारने काढले आदेश… बघा, संपूर्ण यादी

Next Post

पोलिसांच्या पदोन्नतीवरील गोंधळ संपला... शिंदे-फडणवीस सरकारने काढले आदेश... बघा, संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group