मुंबई – अभिनेत्री माधुरी दीक्षितचे हास्य, तिचे संवाद, नृत्य हे सारेच चाहत्यांना घायाळ करणारे असते. आताही तिने दिलखेचक नृत्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निमित्त होते कलर्स टीव्ही वरील डान्स दिवाने फिनाले ३चे. येत्या शनिवारी आणि रविवारी हा फिनाले प्रसारीत केला जाणार आहे. त्यात सर्वांना माधुरीचा डान्स पाहता येईल. बघा हा तिचा अफलातून व्हिडिओ