नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लघु उद्योग भारती आणि शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “नॅशनल इंजीनियर्स डे” निमित्त ”इंजीनियरिंग टॅलेंट सर्च २०२२ असा उपक्रम नाशिक येथील औद्योगीक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवान इंजीनियर्सना सन्मानित करण्यासाठी बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विवेक कुलकर्णी व कार्यवाह निखिल तापडिया यांनी दिली आहे.