India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्हयातील १३ बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती; आजपासून भरले जाणार होते उमेदवारी अर्ज

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हयातील लासलगाव सह अन्य १३ बाजार समितींचा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. आजपासून त्यासाठी अर्ज दाखल करण्यात सुरुवात होणार असतांनाच नागपूर खंडपिठात ४४ बाजार समितींनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन ३ जानेवारी पर्यंत बाजार समितीच्या निवडणूकींना स्थगिती देण्यात आल्याचे सहकार प्राधिकरणा कडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील देवळा, घोटी, मालेगाव, दिंडोरी, लासलगाव, सुरगाणा, नांदगाव, सिन्नर, पिंपळगाव, चांदवड, मनमाड, येवला व कळवण अशा या १३ बाजार समित्या आहे. या बाजार समितीच्या मतदारांची अंतिम यादी सात डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणुकांसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार होते. पण, स्थगिती मिळाल्यामुळे या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.


Previous Post

IPL.. १६वा हंगाम.. १० टीम.. ४०५ खेळाडू… २७३ भारतीय खेळाडू.. १३२ विदेशी खेळाडू.. आज लिलाव.. घ्या जाणून सविस्तर

Next Post

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गोदापात्रात आढळला

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गोदापात्रात आढळला

ताज्या बातम्या

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

February 3, 2023

ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट आयफोन वापरण्याचा सल्ला; पण का? त्याने काय होणार?

February 3, 2023

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना, तत्काळ येथे पाठवा

February 3, 2023

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

February 3, 2023

भाजपची निवडणूक तयारी सुरू; राज्यभरात प्रवक्त्यांची अशी आहे तगडी फौज (बघा संपूर्ण यादी)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group