इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
कुत्र्याला शिक्षा
(संता त्याचा शेजारी असलेला मित्र बंता याच्याशी गप्पा मारत असतो)
संता – आज सकाळी तुझ्या कुत्र्याने माझे पुस्तक फाडले..!
बंता – असं मी आता त्याला शिक्षा करतो!!
संता – राहू दे मित्रा, मी त्याला शिक्षा केली आहे..
बंता (आश्चर्यचकीत होऊन) –काय शिक्षा केलीस?
संता – मी त्याच्या वाटीतले दूध पिऊन टाकले..!!
– हसमुख