आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ९ नोव्हेंबर २०२२
सुबोध भावे – अभिनेता
किशोर कदम – अभिनेता
शालिनी अरोरा – अभिनेत्री
आनंद राज आनंद – संगीत दिग्दर्शक
राजश्री सोळंकी – अभिनेत्री
विजय सदानंद – दिग्दर्शक
नीलम कोठारी – अभिनेत्री
पंकज धीर – अभिनेता
तन्वी आझमी – अभिनेत्री
प्रसाद कुलकर्णी – नाट्य निर्माता
बाळासाहेब शिवरकर – माजी आमदार
डॉ. राधेश्याम सारडा – व्यावसायिक
अजित खुले – चिंतन ग्रुप
नरेंद्र वर्मा – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
मंगेश काळे – क्रीडा क्षेत्र
सुरेखा पाटील – कवयित्री
आरती गणाचार्य – अध्यक्ष, महिला शक्ती, प्रतिष्ठान, पुणे
रामदास पदमवार – पत्रकार, यवतमाळ
प्रवीण लोणकर – पत्रकार, नागपूर
जयदीप हिरवे – पत्रकार, पुणे
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)