इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुंदराबाई डॉक्टरकडे जातात
सुंदराबाई – डॉक्टर, मी यापूर्वी खुप लठ्ठ होते
डॉक्टर – हो का. मग, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला
सुंदराबाई – मग, मी टीव्हीवरील जाहिराती बघितल्या. सहा महिने बेल्ट वापरुन पाहिला.
डॉक्टर – बरं. मग, त्याने काही फरक पडला का
सुंदराबाई – डॉक्टर, मला तेव्हा कळलं की, मी फक्त लठ्ठच नाही तर मठ्ठपण आहे.
– हसमुख