इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुंदर बहीण
(नवरा आणि बायको यांच्यातील संवाद)
नवरा : तुझी बहीण
तुझ्या मानाने
किती
सुंदर आहे.
बायको (चिडून) : मग,
तिच्याशीच
करायचे होते
लग्न.
मला
कशाला
गटवलीत?
नवरा (अतिशय शांतपणे) : तीच म्हणाली
ताईचे
झाल्याशिवाय
मी नाही जा….
– हसमुख