इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तळीराम आणि सायंटिस्ट
मद्यपी कितीही अशिक्षित असला तरी…
एका क्वार्टरचे तीन पेग तो असे बनवतो…
जसे तो एखाद्या प्रयोगशाळेचा मोठा शास्त्रज्ञच आहे..!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011