आजचे राशिभविष्य
गुरुवार – १२ जानेवारी २०२३
मेष – सरकारी कामे करताना काळजी घ्या….
वृषभ – कामांना गती मिळण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण करून घरातून बाहेर पडा…
मिथुन – ज्यांच्याकडे उधारी बाकी आहे त्यांना फोन करा, लाभ होण्याची शक्यता….
कर्क – आर्थिक ताण जाणवू शकतो….
सिंह – कामाच्या ठिकाणी आज आनंदी वार्ता समजेल…
कन्या – तब्ब्येतीकडे लक्ष द्या, खर्चाचे प्रमाण वाढू शकते….
तूळ – मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्मिक कार्यात भाग घ्या…
वृश्चिक – अपचनाचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्यावर बंधन घाला,…
धनु – महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्यावे….
मकर – आनंदी दिवस….
कुभ – महिला वर्गाकडून लाभ होण्याची शक्यता…..
मीन – आज अति गोड खाऊ नये….
आजचा राहु काळ
दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917