इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवऱ्याने घेतली बायकोची अशी फिरकी
एकदा नवरा-बायको दोघेही मॉलमध्ये गेले…
त्याचवेळी नवऱ्याला लहर आली की बायकोची फिरकी घ्यावी
नवऱ्याने एका अनोळखी मुलीला हॅलो म्हणत हास्य केले!!
बायकोला याचा राग आला
तिने रागाने विचारले: कोण होती ती, लगेच सांगा मला?
नवऱ्याला हे अपेक्षितच होते
नवरा काहीतरी विचार करतोय असे दाखवत म्हणाला
अरे गप्प बस,
आता तिलाही सांगावं लागेल तू कोण आहेस…!
– हसमुख