आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १९ ऑगस्ट २०२२
मेष – प्रयत्नात सातत्य असावे…
वृषभ – महत्त्वाच्या कामाची प्लॅनिंग…
मिथुन – शुभ समाचार…
कर्क – धावपळ टाळा…
सिंह – मध्यस्थी यशस्वी होईल…
कन्या – महत्त्वाच्या कामात दिरंगाई नको…
तूळ – मनासारखी घडामोड…
वृश्चिक – महत्त्वाची चर्चा…
धनु – आदर द्या, आदर घ्या…
मकर – आहार विहार सांभाळा…
कुंभ – महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा…
मीन – यशस्वी तडजोड….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप करा 93 73 91 34 84