इंडिया दर्पण – हास्य षटकार – ऑपरेशन डोळ्याचे, पट्टी हाताला
(पत्नीचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांशी संवाद)
श्री. रोडगे (पती) – डॉक्टर साहेब,
माझ्या पत्नीचे
डोळ्यांचे ऑपरेशन
झाले आहे ना.
डॉक्टर लढे – हो हो.
श्री रोडगे (पती) – मग तिच्या
दोन्ही हातांना
तुम्ही बँडेज का
बांधले आहे..
डॉक्टर लढे – ऑपरेशन डोळ्यांचे
झाले आहे.
त्यांनी व्हॉटसअॅप,
फेसबुक, इन्स्टाग्राम
जास्त बघू नये
यासाठी त्यांच्या हाताला
बँडेज बांधले आहे….
– हसमुख