India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी मंत्री सुरेश जैन यांना एअर ॲम्बुलन्सने जळगावहून मुंबईला हलविले

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in स्थानिक बातम्या
0

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साधारण तीन वर्षानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे जळगाव येथे गेल्या आठवड्यातच आगमनावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते. रेल्वेस्टेशनवर आणि दररोज त्यांच्या घरी भेटीसाठी हजारो लोक येत होते. अशातच काल रात्री दीडच्या सुमारास त्यांना श्वासोश्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. तात्काळ त्यांना डॉ.राहुल महाजन यांच्याकडे हलविण्यात आले. रात्रीपासून त्यांच्यासमवेत अशोक जैन, रमेश जैन, अनिल जैन अतुल जैन, रिषभ जैन व परिवारातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

प्राथमिक सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर आज दुपारी चार वाजेपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखित आयसीयूमध्ये दादांवर उपचार झाल्यानंतर प्रकृतीत होत असलेली सुधारणा आणि भविष्याची काळजी म्हणून आज सायंकाळी त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले. मुंबई येथील ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

त्यांच्यासोबत जळगावहून त्यांची मुलगी मीनाक्षी व मुलगा राजेश हे येथून सोबतच मुंबईला गेलेत आणि त्यांच्या सोबतच आहेत. सुरेशदादांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या परिवाराकडून कळविण्यात आलेले आहे.


Previous Post

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लीनचिट; विधिमंडळात पडसाद उमटण्याची शक्यता

Next Post

आदिवासी भागात आश्रमशाळा सुरू करण्याचा हेतू नक्कीच सफल झाला का? घ्या जाणून तेथील जळजळीत हे वास्तव!

Next Post

आदिवासी भागात आश्रमशाळा सुरू करण्याचा हेतू नक्कीच सफल झाला का? घ्या जाणून तेथील जळजळीत हे वास्तव!

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची चिन्हे; जाणून घ्या, शनिवार, २८ जानेवारीचे राशिभविष्य (सोबत रथसप्तमीचे महत्व)

January 27, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २८ जानेवारी २०२३

January 27, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – विद्यार्थ्याचे उत्तर

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group