बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आषाढी वारीच्या निमित्ताने ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन…

by India Darpan
जून 26, 2024 | 12:46 am
in संमिश्र वार्ता
0
GQ7ljUkaQAUjctf e1719342956612

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीला भगवा झेंडा दाखवून केला.

या आरोग्यवारी मध्ये आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून सर्वांना मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून दुर्धर आजारांना अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी आणि योजनेचा लाभ कसा मिळवावा याची विस्तृत माहिती देणारे माहीतीपत्रक देखील वाटण्यात येणार आहे.

यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती चे सह-अध्यक्ष ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर , मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले आणि वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.

आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या 'आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज या वारीला भगवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या आरोग्यवारी मध्ये आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी… pic.twitter.com/VG70tluFKZ

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ शिंदे यांचा दोन्ही ठाकरेंना धक्का…मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला शिवसेनेते प्रवेश

Next Post

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का…काँगेसचे हे पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

India Darpan

Next Post
CHAVAN

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का…काँगेसचे हे पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011