इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रो़ड शो व मोटर सायकल रॅलीला सुरुवात झाली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे घटक पक्षातील नेते कार्यकर्ते सामील झाले आहे. या रोड शो नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा महिला आघाडी मेळाव्याचे आयोजन दुपारी १ वाजता ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल जवळ येथे करण्यात आला आहे.
बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो लाईव्ह