इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिक येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सभा सुरु झाली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी ही सभा गोल्फ क्लब मैदानावर होत आहे.आज पंतप्रधानाची सभा दुपारी १ वाजता पिंपळगाव बसवंत येथे झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांची ही सभा होत आहे. त्यामुळे ठाकरे काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर बघा ही सभा लाईव्ह….