मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यांनी विरोधात असतांना आपली मैत्री जपली. या मैत्रीतील एक पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असतांना आजारी होते. त्यावेळेस आजारपणानंतर हे पत्र बाळासाहेबांनी लिहिले होते.
या पत्राबाबत आव्हाड यांनी म्हटले आहे की, शिवसेना प्रमुखांचे पत्र शरद बाबूंना…आदेश दिला होता त्यांनी थोरला म्हणून
प्रत्येक शब्दात आपलेपणा…नाहीतर द्वेश सुडानी भरलेले आजचे राजकारण…कोण कधी मरतो ह्याची वाट पाहणारे
नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल….“राजकरणात एवढी प्रेम आपुलकी एकमेकांन बद्दल होती”
बघा नेमकं काय म्हटलं आहे पत्रात