बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक… आठ नक्षलवादी ठार

by India Darpan
एप्रिल 3, 2024 | 1:30 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 11


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोलीः कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी सकाळी सहा वाजण्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू होती. आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. आज सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी किंवा दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क झाली होती.

दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार किमान ११ नक्षलवादी ठार झाले असून, काही जखमी असण्याची शक्यता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपचे राज्य प्रभारी डॉ.दिनेश शर्मा यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…या विषयावर झाली चर्चा

Next Post

शिवेसना प्रमुखांचं शरद पवारांना आजारपणानंतर आस्थेने लिहिलेले हे पत्र चर्चेत….

India Darpan

Next Post
Untitled 12

शिवेसना प्रमुखांचं शरद पवारांना आजारपणानंतर आस्थेने लिहिलेले हे पत्र चर्चेत….

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011