बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपची आठवी यादी जाहीर…अभिनेता सन्नी देओलचे तिकीट कापले

by India Darpan
मार्च 31, 2024 | 12:19 am
in संमिश्र वार्ता
0
sunny deol2 e1711824500185

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली असून त्यात सिने अभिनेता सनी देओलचे गुरुदासपूरमधून तिकीट कापले आहे. या ठिकाणी दिनेश सिंह ‘बब्बू’ हे निवडणूक लढवणार आहेत. या यादीत ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सनी देओलने काही दिवसांपूर्वी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पक्षाने त्यांचे तिकीट कापल्याचे बोलले जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी भाजपने दिल्लीऐवजी पंजाबमधील फरीदकोटमधून हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या या यादीत अनेक मोठी नावे पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांना पटियालामधून संधी दिली आहे.

भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 8वीं सूची में निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/TrHp1SEdnK

— BJP (@BJP4India) March 30, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातून मतदान जनजागृती

Next Post

शिर्डी लोकसभा मतदार संघात उत्कर्षा रुपवते यांना वंचितची उमेदवारी मिळणार…ठाकरे गटाला धक्का

Next Post
Untitled 111

शिर्डी लोकसभा मतदार संघात उत्कर्षा रुपवते यांना वंचितची उमेदवारी मिळणार…ठाकरे गटाला धक्का

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011