बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुमचे ICICI बँकेत खाते आहे? या दोन नियमांमध्ये झाला मोठा बदल

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 1:03 pm
in संमिश्र वार्ता
0
icici bank

मुंबई – सरकारी असो की खासगी बँक ग्राहकांसाठी नवनवीन नियमावली तयार करत असतात. काहीवेळा हे नियम ग्राहकांच्या हिताचे किंवा फायद्याचे असतात. परंतु काही वेळा ग्राहकांना ते बंधनकारक देखील किंवा जाचक देखील वाटू शकतात. परंतु बँकेने केलेले कोणतेही नियम ग्राहकांना बंधनकारक असतात. आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे ग्राहक असलेले ज्येष्ठ नागरिक व सर्व सामान्य ग्राहकांच्या बचत खात्याशी संबंधित दोन नवीन नियम केले असून सदर बँकेचे ग्राहक असलेल्यांसाठी ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कोणते आहेत ते दोन नियम जाणून घेऊ या…

गोल्डन इयर्स एफडीची अंतिम मुदत वाढ
कोरोना महामारीच्या काळात बँकेने ‘गोल्डन इयर्स एफडी’ ही विशेष मुदत ठेव योजना सुरू केली. या अंतर्गत ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्यतिरिक्त व्याज देत आहे. आता त्याची अंतिम मुदत दि. 8 एप्रिल 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडलेल्या मॅच्युरिटी कालावधीसह FD वर एकूण व्याज सामान्यपेक्षा 0.80 टक्के जास्त आहे.

बचत खात्यावरील सेवा शुल्क
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दि. 1 जानेवारीपासून, ICICI बँकेने बचत खात्यावरील सेवा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बँक इतर शुल्क वाढवणार आहे. सध्या एटीएममधून 5 आर्थिक व्यवहार मोफत आहेत. यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दि. 1 जानेवारीपासून प्रति व्यवहारासाठी 21 रुपये मोजावे लागतील. आयसीआयसीआय बँक नसलेल्या एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरही पुढील वर्षापासून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो इकडे लक्ष द्या, या ९ ठिकाणी असेल वाहतुकीस बंदी

Next Post

कोण म्हणतं भारत गरिबांचा देश आहे? बघा, बँकांमध्ये तब्बल एवढे लाख कोटी रुपये पडून

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

कोण म्हणतं भारत गरिबांचा देश आहे? बघा, बँकांमध्ये तब्बल एवढे लाख कोटी रुपये पडून

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011