गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ह्युंदाई कंपनीचा मोठा निर्णय! कार मॉडेल्सचे तब्बल ११ व्हेरिएंट होणार बंद

by India Darpan
जानेवारी 11, 2023 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल गाडीमध्ये एक साम्य आहे. आपल्याला आवडलेलं मॉडेल आपली खरेदी करायची क्षमता होईपर्यंत बंद झालेलं असतं. मोबाईलच्या बाबतीत तर नेमकं असच आहे. एकतर आपला आवडता मोबाईल खरेदी करेपर्यंत त्यात अपडेट मॉडेल आलं असतं. आणि कारच्या बाबतीत असं होतं की नेमकं आपल्याला आवडलेलं मॉडेल खरेदी करेपर्यंत बंद झालेलं असतं. एका जगविख्यात अॉटोमोबाईल कंपनीनं त्यांच्या लोकप्रिय कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलेला आहे.

ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची अॉटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीने विविध कारचे अनेक मॉडेल बाजारात आणले आणि ते लोकप्रिय झाले. त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भारतात तर मारुती आणि होंडाच्या तुलनेत ह्युंदाईने लोकप्रियता मिळवली. ह्युंदाईच्या क्रेटा, आय-२० आणि व्हर्ना या सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या आणि ग्राहकांनी खरेदी केलेल्या कार आहेत. पण आता या तिन्ही कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तसेच व्हेरियंटमध्ये मोठे बदलही केले आहेत. यावर्षीपासून रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म्स लागू होत आहेत. त्यामुळे डिझेल कारची विक्री कंपन्यांनाच परवडणारी नसेल. त्याचा परिणाम असा झाला की कंपनीने डिझेल कारची निर्मिती बंद करायला हळूहळू सुरुवात केली आहे.

हे व्हेरियंट केले बंद
व्हर्ना, क्रेटा आणि आय-२० या तीन कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ह्युंदाई क्रेटाचे 1.4 Turbo GDI DCT S+ आणि 1.5 iMT S बंद होणार आहेत. या सर्व कार जानेवारी म्हणजे याच महिन्यात बंद होतील. आय-२० चे ASTA (O) 1.5 CRDi MT, MAGNA 1.5 CRDi MT आणि SPORTZ 1.5 CRDi MT हे व्हेरियंट २३ जानेवारीपासून बंद होत आहेत. ह्युंदाई व्हर्नाचे 1.0 TURBO GDI DCT SX(O) हे व्हेरियंट २३ जानेवारीपासून तर डिझेलचे दोन आणि पेट्रोलचे दोन व्हेरियंट फेब्रुवारीपासून बंद होतील.

Hyundai India Stop Production of 11 Car Models
Verna Creta i20 Automobile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतभर खोटे दागिने

Next Post

मोबाईल ग्राहकांनो तयार रहा! प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही महागणार

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मोबाईल ग्राहकांनो तयार रहा! प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही महागणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011